Contributions Welcome

This blog belongs to everyone interested in preserving and promoting traditional Indian wrestling. Please feel free to contribute photos, videos, links to news articles or your own blog posts. E-mail contributions to kushtiwrestling@gmail.com.

Jul 31, 2011

Maharashtra Kushti News

Dattatray Jadhav
नमस्कार,
खाशाबा जाधव कुस्तीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याची माहिती मी माहितीच्या आधारे मागवून हे प्रकरण लोकमत मध्ये सर्व जिल्ह्यात छापून आले. 
कुस्तीगीरांना मानधन वाढविण्यासाठी लवकरच पद्माकर वाळवी यांची भेट घेणार.
अजून बराच कुस्ती या खेळातला भ्रष्टाचार बाहेर काढणार. 

दत्ता जाधव
(कुस्ती संघटक )

No comments: